वजन कमी 

करण्यासाठी उपयुक्त टीप्स 

आहारात समतोल राखणं गरजेचं

तळलेले पदार्थ न खाता उकडलेले पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या 

मद्य पदार्थांचे सेवन टाळा

गोड किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा

काजू-बदाम यासारखे ड्रायफ्रूटस खा

पालेभाज्या आणि फळांचे योग्य प्रमाणात सेवन

जास्तीत जास्त पाणी प्या 

व्यायाम किंवा योग करा.