घरी तूप बनवायच्या सोप्या ६ स्टेप्स Mar 13, 2023 Loksatta Live दही किंवा दूधावरची मलई रोज डब्ब्यात साठवा हवी तेवढी मलाई जमा झाली की टोपात काढून घुसळून घ्या. घुसळताना तयार होणारे लोणी चमच्याने बाजूला काढा. लोणी एका टोपात घेऊन गॅसवर मंद आचेवर ठेवा. गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत हळू हळू चमच्याने हलवून लोणी तापवून घ्या. लोणी पूर्णतः वितळल्यानंतर तूप गाळून घ्या. लक्षात ठेवा: तुम्ही जेवढी मलाई जमा कराल त्याच्या निम्मे तूप तयार होते टीप- मलाईचा डब्बा हवाबंद असावा व फ्रीजमध्ये ठेवावा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ ५ चहांनी खराब कोलेस्ट्रॉल व किडनीचा धोका करा दूर ‘या’ ५ चहांनी खराब कोलेस्ट्रॉल व किडनीचा धोका करा दूर