(Photo:  Pexels)

घरी तूप बनवायच्या सोप्या ६ स्टेप्स

Mar 13, 2023

Loksatta Live

(Photo:  Pexels)

दही किंवा दूधावरची मलई रोज डब्ब्यात साठवा

(Photo:  Pexels)

हवी तेवढी मलाई जमा झाली की टोपात काढून घुसळून घ्या.

(Photo:  Pexels)

 घुसळताना तयार होणारे लोणी चमच्याने बाजूला काढा. 

(Photo:  Pexels)

 लोणी एका टोपात घेऊन गॅसवर मंद आचेवर ठेवा.

(Photo:  Pexels)

गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत हळू हळू चमच्याने हलवून लोणी तापवून घ्या.

(Photo:  Pexels)

लोणी पूर्णतः वितळल्यानंतर तूप गाळून घ्या.

(Photo:  Pexels)

लक्षात ठेवा: तुम्ही जेवढी मलाई जमा कराल त्याच्या निम्मे तूप तयार होते

(Photo:  Pexels)

टीप- मलाईचा डब्बा हवाबंद असावा व फ्रीजमध्ये ठेवावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ ५ चहांनी खराब कोलेस्ट्रॉल व किडनीचा धोका करा दूर