सफरचंदावर लावलेले वॅक्स आरोग्यासाठी हानिकारक
सफरचंदावर लावलेले वॅक्स काढण्यासाठी काय करालं?
सर्वप्रथम कोमट पाणी घेऊन त्यात मीठ घाला.
त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या.
यात काही मिनिटे सफरचंद टाकून ठेवा
सफरचंदावर लावलेले वॅक्स काढण्यासाठी काय करालं?
एक लीटर पाणी घेऊन त्यात दोन चमचे बेकींग सोडा घाला.
यानंतर स्वच्छ कपड्याने धुवून ते पुसून घ्या.
त्यात सफरचंद टाकून ठेवा.
सफरचंदावर लावलेले वॅक्स काढण्यासाठी काय करालं?
लिंबाचे पाणी करा.
त्यात रुमाल टाकून त्याने सफरचंद पुसून घ्या.
सफरचंदावर लावलेले वॅक्स काढण्यासाठी काय करालं?
एक लीटर पाणी घेऊन त्यात दोन चमचे व्हिनेगर घाला.
यानंतर सफरचंद स्वच्छ कपड्याने
पुसून घ्या.
त्यात २ ते ३ मिनिटे सफरचंद टाका.