मधुमेह असल्यास 'या' ड्राय फ्रूट्सचे सेवन वाढवतात शरीरातील साखरेची पातळी

Jul 16, 2024

Loksatta Live

Red Section Separator

मनुकामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जर्दाळू देखील शरीरातील साखरेची पातळी वाढवतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

खजूरमध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असते जी शरीरातील रक्तातील साखर वाढवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही सुकवलेल्या गोड फळांचे सेवनही टाळले पाहिजे. यामध्ये साखरेचे प्रमाण आधीक असते.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात संक्रमणांचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा