दुधासह 'हे' पदार्थही आहेत कॅल्शियमने समृद्ध

Jun 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. 

(Photo : Unsplash)

दुधाचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. 

(Photo : Unsplash)

कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी दुधाव्यतिरिक्त तुम्ही अनेक पदार्थांचे सेवन करू शकता. 

(Photo : Unsplash)

हे पदार्थ अनेक आरोग्य फायदे देऊन तुमचे वजन नियंत्रित ठवते. जाणून घेऊया या पदार्थांबद्दल. 

(Photo : Unsplash)

टोफू 

(Photo : Unsplash)

दही 

(Photo : Unsplash)

बदामचे दूध 

(Photo : Unsplash)

संत्र्याचा रस 

(Photo : Unsplash)

चीज 

(Photo : Unsplash)

 पनीर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज सकाळी ‘हे’ पेय प्यायल्याने होतील अनेक फायदे