(Photo: Mira Rajput/Instagram)

'या' फळांच्या सेवनाने नैसर्गिकरित्या वाढवा शरीरातील हिमोग्लोबिन पातळी

Feb 26, 2024

Loksatta Live

आपल्या आरोग्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन पातळी मजबूत असणे आवश्यक असते. 

(Photo :Unslpash )

आपल्या आरोग्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन पातळी मजबूत असणे आवश्यक असते. 

(Photo :Unslpash )

आपल्या आरोग्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन पातळी मजबूत असणे आवश्यक असते. 

(Photo :Unslpash )

सफरचंदमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असतं हे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते. 

(Photo :Unslpash )

डाळिंब हे लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने युक्त असतं. हे लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवून हिमोग्लोबिन पातळी स्थिर करते. 

(Photo :Unslpash )

हिमोग्लोबिन, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 युक्त केळी आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवणीसाठी उपयोगी आहे. 

(Photo :Unslpash )

व्हिटॅमिन सी ने समृद्ध संत्री शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. 

(Photo :Unslpash )

पेरूमधील व्हिटॅमिन सी आणि लोह हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते आणि शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. 

(Photo :Unslpash )

स्ट्रॉबेरी हे लोहयुक्त असतात जे शरीरात जास्त प्रमाणात हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. 

(Photo :Unslpash )

किवी शरीरामध्ये लोहचे प्रमाण राखण्यास मदत करते आणि हिमोग्लोबिन पातळीला समर्थन देते.

(Photo :Unslpash )

येथे देण्यात आलेली माहीती गृहीत आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo :Unslpash )

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्लॅकबेरीच्या सेवनाने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे