'ही' आहेत H3N2 व्हायरसची लक्षणे Mar 17, 2023 Loksatta Live करोनानंतर जगभरात आता H3N2 या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, नाकातून पाणी वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 व्हायरसची लक्षणं आहेत याशिवाय लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि जठरासंबंधीत समस्या दिसू शकतात ताप काही दिवसात कमी होतो पण खोकला वाढतचं जातो, हा संसर्ग ८ ते १० दिवस त्रासदायक असतो दमा, लठ्ठपणा, न्यूरोलॉजिकल आणि ह्रदयविकार यांसारखे आजार असलेल्या मुलांना H3N2 व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे आत्तापर्यंत या व्हायरसची लागण झालेल्या मुलांचा बरे होण्याचा कालावधी ४ ते ५ दिवसांचा आहे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Health Benefits: आहारात करा गाजरचा समावेश Health Benefits: आहारात करा गाजरचा समावेश