'ही' आहेत H3N2 व्हायरसची लक्षणे

(Photo : Unsplash)

Mar 17, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

करोनानंतर जगभरात आता H3N2 या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे

(Photo : Unsplash)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, नाकातून पाणी वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 व्हायरसची लक्षणं आहेत

(Photo : Unsplash)

याशिवाय लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि जठरासंबंधीत समस्या दिसू शकतात

(Photo : Unsplash)

ताप काही दिवसात कमी होतो पण खोकला वाढतचं जातो, हा संसर्ग८ ते १० दिवस त्रासदायक असतो

(Photo : Unsplash)

दमा, लठ्ठपणा, न्यूरोलॉजिकल आणि ह्रदयविकार यांसारखे आजार असलेल्या मुलांना H3N2 व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे

(Photo : Unsplash)

आत्तापर्यंत या व्हायरसची लागण झालेल्या मुलांचा बरे होण्याचा कालावधी ४ ते ५ दिवसांचा आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: आहारात करा गाजरचा समावेश