(Photo: Freepik)

International Yoga Day 2025: योग करण्याचे शारीरिक फायदे

Jun 20, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

योग शरीरातील स्नायूंना लवचिक बनवते

(Photo: Freepik)

नियमित योग केल्यामुळे शरीर सुदृढ होते

(Photo: Freepik)

योगमुळे हृदय आणि मेंदूकडे रक्तप्रवाह सुधारतो

(Photo: Freepik)

शरीराची रोग प्रतिकारशक्ती सुधारते

(Photo: Freepik)

प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते

(Photo: Freepik)

नियमित योग केल्यामुळे थकवा कमी होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नियमित योग केल्यामुळे थकवा कमी होतो