जेवण बनवणे

यात तुम्हाला खूप वेळ उभे रहावे  लागते. तसंच एकाच वेळी दहा ठिकाणी लक्ष ठेवावे लागते, ज्याने तुमची एकाग्रता वाढते.

बाग काम करणे

बाग काम केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते आणि शुद्ध हवा मिळते

कपडे धुणे 

हाताने कपडे धुतल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो

कणिक मळणे 

दररोज कणिक भिजवल्याने  तुमच्या हाताला, मनगटाला तसंच बोटांना व्यायाम होतो

लादी पुसणे

खाली बसून लादी पुसल्याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो