Health: उकडलेली अंडी फ्रीजमध्ये किती दिवस टिकतात? Feb 07, 2023 Loksatta Live अंडी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत सर्व वयोगटातील लोकांसाठी अंडी खाणे फायदेशीर ठरते उकडलेली अंडी कवचासकट फ्रीजमध्ये ठेवल्यास जवळपास आठवडाभर चांगली राहतात उकडलेले अंडे साल काढलेले असेल तर ३ ते ४ दिवसांत खावे उकडलेली अंडी हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवावे अंड्याला उग्र वास येत असल्यास ते अंडे अजिबात खाऊ नये पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Healthy Living: अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे Healthy Living: अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे