Health: उकडलेली अंडी फ्रीजमध्ये किती दिवस टिकतात?

(Photo : Unsplash)

Feb 07, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंडी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत

(Photo : Unsplash)

सर्व वयोगटातील लोकांसाठी अंडी खाणे फायदेशीर ठरते

(Photo : Unsplash)

उकडलेली अंडी कवचासकट फ्रीजमध्ये ठेवल्यास जवळपास आठवडाभर चांगली राहतात

(Photo : Unsplash)

उकडलेले अंडे साल काढलेले असेल तर ३ ते ४ दिवसांत खावे

(Photo : Unsplash)

उकडलेली अंडी हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवावे

(Photo : Unsplash)

अंड्याला उग्र वास येत असल्यास ते अंडे अजिबात खाऊ नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे