(Photo: Pexels)

रोज डाळिंब खाल्ल्याने मिळतील 'हे' फायदे

Aug 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

रक्तदाब

डाळिंबात असणारे अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करतात

(Photo: Pexels)

लोह

डाळिंबामध्ये लोह मुबलक प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते

(Photo: Pexels)

रक्त

डाळिंब रक्त शुद्ध करते व शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते

(Photo: Pexels)

पचन

डाळिंबातील तंतूमुळे पचनक्रिया सुधारते

(Photo: Pexels)

रोगप्रतिकारशक्ती

रोज डाळिंब खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

(Photo: Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नक्की काय खावे?