जायफळामुळे 'या' शारीरिक तक्रारी होतील दूर

पचनक्रिया सुरळीत होते

आतड्यांच्या तक्रारी दूर होतात

कफविकारामध्ये उपयोगी

तोंडाची दुर्गंधी दूर होते

शांत झोप लागते

गोडाचे पदार्थ पचण्यास मदत होते