वाचन केल्यामुळे सुधारते मानसिक आरोग्य 

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 19, 2023

Loksatta Live

प्रतिमा: कॅनव्हा

मानसोपचारतज्ज्ञ डॉ उमा नायडू यांच्या मते, वाचनाचे विविध मानसिक आरोग्य फायदे आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

त्यामुळे तणाव कमी होतो.

प्रतिमा: कॅनव्हा

वाचनामुळे एकाग्रता वाढते. संज्ञानात्मक क्षमता मजबूत होते. 

प्रतिमा: कॅनव्हा

वाचनामुळे एकाग्रता वाढते. संज्ञानात्मक क्षमता मजबूत होते.

प्रतिमा: कॅनव्हा

वाचनामुळे सहानुभूती, मानसिक क्षमता यांचा विकास होतो