'या' पदार्थांच्या मदतीने सोप्या पद्धतीने स्वच्छ करा फळे आणि भाज्या

(Photo : Unsplash)

May 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

किमान ३० सेकंद फळे आणि भाज्या थंड पाण्याखाली स्वच्छ करावीत. यामुळे त्यावरील घाण आणि रसायने निघून जातात. 

(Photo : Unsplash)

२ कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून या पाण्यात फळे आणि भाज्या १५ मिनिटे ठेवावीत. नंतर थंड पाण्याने धुवून घ्यावीत. 

(Photo : Unsplash)

व्हीनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात २० मिनिटे फळे आणि भाज्या ठेवावीत. यामुळे यावरील बॅक्टेरिया आणि रसायने निघून जातात. 

(Photo : Unsplash)

काही फळे आणि भाज्यांच्या साली काढून टाकल्यास रसायने आणि घाण शरीरात जाण्याची शक्यता फारच कमी होते. 

(Photo : Unsplash)

मिठाच्या पाण्यात १५ ते २० मिनिटे फळे आणि भाज्या ठेवाव्यात. यामुळे फळे-भाज्या चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊ शकतात. 

(Photo : Unsplash)

लिंबाच्या पाण्यात फळे आणि भाज्या धुवून घ्याव्यात. 

(Photo : Unsplash)

फळे आणि भाज्या स्वच्छ करण्याची उत्पादने 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे