सणासुदीच्या दिवसांमधील अतिखाणे कसे टाळावे?

(Photo : Unsplash)

Dec 23, 2023

Loksatta Live

सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळीकडे चविष्ट पदार्थ अमर्यादित प्रमाणात खायला मिळतात.

(Photo : Unsplash)

गणेशोत्सवानंतर नवरात्री, दसरा, दिवाळी, ख्रिस्तमस आस एकापाठोपाठ एक सण सुरू होतात.

(Photo : Unsplash)

या दिवसांमध्ये आपले आरोग्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते. जास्त जेवल्याने त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

म्हणूनच सणासुदीच्या दिवसांमधील अतिखाणे टाळण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.

(Photo : Unsplash)

सणांच्या दिवसातही जेवणाची वेळ पाळा.

(Photo : Unsplash)

जेवणात फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.

(Photo : Unsplash)

भरपूर पाणी प्या.

(Photo : Unsplash)

पुरेशी झोप घ्या.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

खजूर खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा