... म्हणून सतत नखं खाऊ नयेत

(Photo : Unsplash)

Apr 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सतत नखे चावल्याने नखे खराब होऊन ती कमकुवत आणि ठिसूळ बनू शकतात.

(Photo : Unsplash)

नखे चावल्याने तुमच्या हातातून बॅक्टेरिया आणि जंतू तोंडात येतात आणि यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. 

(Photo : Unsplash)

आपले हात दिवसभर वेगवेगळ्या पृष्ठभागांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे नखे चावल्याने अनेक जीवाणू आणि विषाणू शरीरात जाण्याची शक्यता असते.

(Photo : Unsplash)

नखे चावल्याने दात आणि हिरड्यांना अनेकप्रकारे इजा होऊ शकते. 

(Photo : Unsplash)

नखे चावण्याची सवय बहुतेकदा तणाव, चिंता किंवा कंटाळवाणेपणाशी जोडली जाते. अशा वेळेस नखे चावणे ही नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी सामना करणारी यंत्रणा बनू शकते.

(Photo : Unsplash)

चावलेली नखे कुरूप असतात आणि ती तुमच्या एकूणच दिसण्यावर आणि आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बद्धकोष्टतेची समस्या आणखीनच वाढवतात ‘हे’ पदार्थ