उन्हाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे 

(Photo: Freepik)

May 02, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

फायबर, प्रोटीन्स, उर्जा, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, फॉलेट, मॅग्नेशिअम अशा पोषक तत्त्वांचं मुबलक प्रमाणात

(Photo : Freepik)

नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

(Photo : Freepik)

कोरडे अंजीर आणि ताजे अंजीर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते जे आपल्या हृदयाचे आरोग्य अनेक प्रकारे निरोगी ठेवते.

(Photo : Freepik)

निरोगी पचनसंस्थेला चालना देण्यास मदत करू शकते.

(Photo : Freepik)

अंजीरमधील हाय फायबर प्रोटीन बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात.

(Photo : Freepik)

कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासही मदत करते.

(Photo : Freepik)

वाळलेल्या अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवत ते स्मूदी, शेक आणि सॅलडमध्ये खाऊ शकता.

(Photo : Freepik)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

… म्हणून सतत नखं खाऊ नयेत