नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करण्याची योग्य वेळ कोणती?

(Photo : Unsplash)

Jul 21, 2023

Loksatta Live

योग्य वेळेनुसार आहार केल्यास वाढलेले वजन कमी करण्यास फायदा होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

कोणत्याही वेळेस जेवल्याने आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो.

(Photo : Unsplash)

आपल्या जेवण्याच्या वेळेवरही अनेक आजारांचा प्रभाव अवलंबून असतो.

(Photo : Unsplash)

यामुळे वजन तर वाढतेच, त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, अनिद्रा असे आजार होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रकारे निरोगी आहार गरजेचा आहे, त्याचप्रमाणे ते योग्य वेळेत खाणेही गरजेचे आहे.

(Photo : Unsplash)

आरोग्यतज्ञांनुसार, झोपून उठल्यावर तीन तासांच्या आत नाश्ता करणे उत्तम

(Photo : Unsplash)

त्याचबरोबर, नाश्ता आणि दुपारच्या जेवणात पाच तासांचे अंतर असावे.

(Photo : Unsplash)

तुम्हाला जास्त भूक लागत असल्यास नाश्ता केल्यानंतर तीन तासांमध्ये तुम्ही काही सकस अन्न खाऊ शकता.

(Photo : Unsplash)

झोपायच्या तीन तास आधी रात्रीचे जेवण करावे. यामुळे जेवण पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नैसर्गिक पद्धतीने वाढवा रक्तातील पेशींची संख्या