जाणून घेऊया कसे आहेत अनियमित्त झोपेचे परिणाम

Mar 30, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 दैनंदिन जीवनात उत्तम आरोग्यासाठी झोप ही महत्त्वाची भूमिका बजावते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 झोपेच्या कमतरतेचा परिणाम तुमच्या मूडवर होतो आणि यामुळे तुमच्या शरीतात ताण वाढतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 विस्कळीत झोपेमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे हार्मोन्स तुमच्या शरीरातील भूक आणि चयापचय नियंत्रित करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 या असंतुलनामुळे अतिरिक्त वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात आणि हे उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीसाठी तज्ञांचा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यासाठी ‘हे’ नैसर्गिक पेय आहेत फायदेशीर