जाणून घ्या उपाशी पोटी पपई खाण्याचे फायदे

Apr 10, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पपई फक्त स्वादिष्टच नाही तर आरोग्याासाठी तितकीच फायदेशीर आहे.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यातील पोषक घटक आपल्या शरीराला अनेक फायदे देतात. पण, पपई उपाशी पोटी खावी का? 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाइम असते, जे पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पपईमध्ये कॅरोटेनॉइड्स, अल्कालॉइड्स, मोनोटेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स असतात.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पपई हा जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खूप चांगला स्रोत आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पपईचे सेवन केल्याने रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

साखर किंवा गूळ काय आहे आरोग्यासाठी आधिक फायदेशीर ?