वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'हे' बदल

(Photo : Unsplash)

Feb 17, 2023

Loksatta Live

सध्या वजन कमी करणे ही एक सामान्य समस्या बनली आहे

(Photo : Unsplash)

आहारात काही साधे बदल करूनही आपण वजन कमी करू शकतो

(Photo : Unsplash)

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश

(Photo : Unsplash)

जसे की, फळे, भाज्या, सुकामेवा आणि वेगवेगळी धान्ये 

(Photo : Unsplash)

प्रोटीनने भरपूर पदार्थांचे सेवन

(Photo : Unsplash)

यामुळे भूक कमी लागते आणि मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

भरपूर पाणी पिणे

(Photo : Unsplash)

दैनंदिन आहारात ग्रीन टीचा समावेश

(Photo : Unsplash)

प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दूध प्यायल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका?