(Photos: Pexels)
Jun 01, 2026
(Photos: Pexels)
अननस कोशिंबीरफेटलेल्या दह्यात अननस, साखर, जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करा. थंडगार सर्व्ह करा!
(Photos: Pexels)
अननस ज्यूस मिक्सरमध्ये अननस, पुदिना, काळे मीठ, पाणी ब्लेंड करा. गाळून बर्फासह सर्व्ह करा.
(Photos: Pexels)
ग्रील्ड अननस अननसाच्या स्लाईसला बटर लावून पॅनवर सोनेरी होईपर्यंत ग्रिल करा.
(Photos: Pexels)
अननस शिरा तुपात रवा भाजा. त्यात साखर-पाण्यात शिजवलेला अननस आणि गरम पाणी टाकून शिरा वाफवून घ्या.
(Photos: Pexels)
अननस चाट बाऊलमध्ये अननस, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबू रस आणि मीठ एकत्र करा.
(Photos: Pexels)
अननस मस्तानी अननस, दूध, साखर ब्लेंड करा. वरून व्हॅनिला आईस्क्रीम आणि ड्रायफ्रूट्स टाकून सर्व्ह करा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आरोग्यासाठी वरदान आहे पनीर, जाणून घ्या कसे!