Healthy Recipe: अशी बनवा डाळीची कोशिंबीर

(Photo : Unsplash)

Mar 27, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चणे किंवा मुगाची डाळ काही तास भिजत ठेवा

(Photo : Unsplash)

त्यातील पाणी काढून घ्या

(Photo : Unsplash)

त्यामध्ये किसलेला कोबी घाला

(Photo : Unsplash)

वरून मीठ, लिंबाचा रस, साखर घाला

(Photo : Unsplash)

बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला

(Photo : Unsplash)

यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी खा ‘ही’ फळे