Rainy Season: पावसाळ्यात आल्याचा चहा पिण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jun 11, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

गरम चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो

(Photo : Unsplash)

आळस दूर होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

रोज सेवन केल्याने पचनशक्ती वाढते

(Photo : Unsplash)

वजन कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

गॅसमुळे होणारी पोटदुखी कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लिचीचे सेवन करण्याची ‘ही’ आहे चुकीची वेळ