(Photo: Freepik)

पावसाळ्यात सर्दी-खोकला टाळण्यासाठी खा 'ही' फळे

Jun 12, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

संत्री (Oranges)

व्हिटॅमिन 'सी'चा उत्तम स्रोत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

(Photo: Freepik)

आवळा (Gooseberry)

खोकला आणि घशाचे इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते

(Photo: Freepik)

पेरू (Guava)

ताप आणि खोकल्याच्या त्रासात फायदेशीर

(Photo: Freepik)

पपई (Papaya)

व्हिटॅमिन ए आणि सीमध्ये समृद्ध, शरीरातील दाह कमी करते

(Photo: Freepik)

अननस (Pineapple)

कफ मोकळा होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

केळी (Banana)

सर्दीत अशक्तपणा येऊ नये यासाठी उपयोगी

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: रोज प्राणायाम करण्याचे सहा फायदे