(Photo: Freepik)
Jul 14, 2025
(Photo: Freepik))
गरम दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते आणि आजारांपासून संरक्षण मिळतं.
(Photo: Freepik))
दोन्ही अन्नपदार्थ नैसर्गिक अँटीबायोटिकसारखे काम करतात आणि शरीराला व्हायरलपासून लढण्याची ताकद देतात.
(Photo: Freepik)
लिंबू, संत्र, आवळा यांसारखी फळं दररोज खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते.
(Photo: Freepik)
उरलेलं, थंड अन्न टाळा. घरचं गरम, पचायला हलकं जेवण आरोग्यासाठी फायदेशीर.
(Photo: Freepik))
तुळस, आलं, मिरी, लवंग, हळद यांच्या मिश्रणाचा गरम काढा पचन आणि श्वसनासाठी चांगला.
(Photo: Freepik)
या ऋतूमध्ये फार आंबट किंवा अतितिखट अन्न पचनावर ताण देऊ शकतं.
(Photo: Freepik))
दही, ताक यामुळे पचनसंस्था मजबूत राहते आणि आतड्यांचं आरोग्य टिकून राहतं.
(Photo: Freepik))
मसूर डाळ, मुगाची खिचडी हे पोषक आणि पचायला सोपे पर्याय आहेत.
(Photo: Freepik)
संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ आणि गरम पाणी पिणं खूप गरजेचं आहे.
(Photo: Freepik))
आहाराबरोबरच पुरेशी झोप आणि थोडासा योगा/प्राणायाम ही इम्युनिटीसाठी महत्त्वाची आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार