(Photo: Freepik)

पावसाळ्यात आजार दूर ठेवण्यासाठी ‘या’ ८ गोष्टी ठरतील अत्यंत महत्त्वाच्या!

Jun 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: AI)

घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी त्वरित स्वच्छ करा.

(Photo: AI)

डासांपासून बचावासाठी नेहमी मच्छरदाणीचा वापर करा.

(Photo: AI)

पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून आणि गाळूनच प्या.

(Photo: AI)

बाहेरील अन्न टाळून ताजे घरगुती जेवण जेवा.

(Photo: AI)

निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता नेहमी राखा.

(Photo: AI)

आपला परिसर नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा.

(Photo: AI)

आजारपण टाळण्यासाठी पावसात जास्त वेळ भिजू नका.

(Photo: AI)

आजाराची लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे ‘हे’ ६ सर्वोत्तम पदार्थ