(Photo: Freepik)

सकाळी लिंबू आणि मधाचे पाणी एकत्र पिण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे

Jan 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

लिंबू आणि मधाच्या पाण्याने शरीरातील घाणेरडे घटक बाहेर काढण्यास मदत होते आणि शरीर स्वच्छ ठेवते.

(Photo: Freepik)

 हे पाणी मेटाबॉलिज्म वाढवते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास हातभार लागतो.

(Photo: Freepik)

लिंबू आणि मधामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या तक्रारी कमी होतात.

(Photo: Freepik)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लिंबू आणि मध उपयुक्त ठरतात.

(Photo: Freepik)

त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि उजळ दिसण्यासाठी लिंबू आणि मध फायदेशीर ठरतात.

(Photo: Freepik)

याचे सकाळी नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: निळ्याशार समुद्रात श्रेया बुगडेने पतीसोबत लुटला बोट सफारीचा आनंद