(Photo: Freepik)
Dec 05, 2025
(Photo: Freepik)
नैसर्गिक मिनरल वॉटर झऱ्यांमधून किंवा बोरहोलमधून मिळत असलं, तरी त्यात कोलिफॉर्मसारखे सूक्ष्मजीव जिवंत राहू शकतात.
(Photo: Freepik)
अशा पाण्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर संक्रमणाचा धोका वाढतो, जे एक सामान्य अन्नजन्य आजार मानले जाते.
(Photo: Freepik)
बाटलीबंद पाण्यातील बॅक्टेरियाची पातळी नळाच्या पाण्यापेक्षा जास्त आढळू शकते.
(Photo: Freepik)
प्लास्टिक पेट्रोलियम उत्पादांपासून तयार होत असल्याने, त्याची गुणवत्ता कमी होत जाते आणि पाण्यावर परिणाम होतो.
(Photo: Freepik)
काही प्लास्टिक बाटल्यांमध्ये असलेला बीपीए शरीरासाठी हानिकारक मानला जातो.
(Photo: Freepik)
गरम पाणी प्लास्टिकच्या बाटलीत टाकल्यास त्यातून कॅन्सरकारी रसायने मिसळण्याचा धोका वाढतो.
(Photo: Freepik)
बीपीए गर्भवती महिलांसाठी आणि गर्भातील बाळासाठी जटिलता निर्माण करू शकतो, त्यामुळे जन्मदोषाची शक्यता वाढू शकते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
स्क्रीन टाइम वाढलाय? ‘हे’ अन्नपदार्थ ठेवतील तुमचे डोळे ओलसर आणि निरोगी