साखरेला पर्यायी पदार्थ कोणते? खजूर खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा पोटॅशिअम, ब जीवनसत्त्व आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त Circled Dot Circled Dot गूळ गूळ हा साखरेपेक्षा अधिक चांगला पचनक्रिया सुधारण्यास मदत Circled Dot Circled Dot मध नैसर्गिक गोडवा अँटी-ऑक्सिडंट वजन आटोक्यात राहते Circled Dot Circled Dot Circled Dot उसाचा रस कॅल्शिअम, लोहाचे प्रमाण सर्वाधिक उन्हाळ्यात फायदेशीर Circled Dot Circled Dot फळे नैसर्गिक गोडवा विविध जीवनसत्त्वांनी परिपूर्ण Circled Dot Circled Dot