(Photo: SRK/Instagram)

'हे' आहे पठाणच्या फिटनेसचं रहस्य

Feb 05, 2023

Loksatta Live

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान

(Photo: SRK/Instagram)

सध्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत

(Photo: SRK/Instagram)

शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेसचीही चर्चा

(Photo: SRK/Instagram)

जाणून घेऊया, शाहरुख खानच्या फिटनेसचं गुपित

(Photo: SRK/Instagram)

मस्कक्युलर बॉडीसाठी हेव्ही वेट ट्रेनिंग

(Photo: SRK/Instagram)

४५ मिनिटांपेक्षा जास्तवेळ कॉम्बिनेशन वर्कआउट

(Photo: SRK/Instagram)

अंडी, डाळ आणि मांस यांचा आहारात योग्य समावेश

(Photo: SRK/Instagram)

पाणी, नारळाचे पाणी आणि फळांच्या रसाचे नियमित सेवन

(Photo: SRK/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा