(Photo: Pexels)

PCOS/PMOS वर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेले 'हे' ५ प्रभावी उपाय

May 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

आज जगभरातील लाखो महिला PCOS (Polycystic Ovary Syndrome) या समस्येने त्रस्त आहेत

(Photo: Pexels)

संशोधकांनुसार, या आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन आता याचे नाव बदलून PMOS (Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome) असे ठेवण्यात आले आहे

(Photo: Pexels)

बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढता मानसिक तणाव ही या आजाराची मुख्य कारणे आहेत

(Photo: Pexels)

यावर मात करण्यासाठी आठवड्यातून किमान ५ दिवस, ४५ ते ५० मिनिटे (उच्च तीव्रतेचा) व्यायाम करणे आवश्यक आहे

(Photo: Pexels)

आहारात फळे, पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश करून भरपूर फायबरयुक्त आहार घ्यावा

(Photo: Pexels)

मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे आणि मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा

(Photo: Pexels)

प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लिची खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?