(Photo: Freepik)

उन्हाळ्यात अमरफळ खाण्याचे ‘हे’ ६ चमत्कारी फायदे!

Feb 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

वृद्धत्वावर मात

 या फळात भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने त्वचा तरुण राहते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

(Photo: Freepik)

सूज कमी करते

शरीरातील अंतर्गत सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी हे फळ अत्यंत गुणकारी आहे.

(Photo: Freepik)

उत्तम पचन

भरपूर फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे विकार दूर होतात.

(Photo: Freepik)

 तेजस्वी दृष्टी

अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी तीक्ष्ण होते.

(Photo: Freepik)

पोषक तत्त्वांचा खजिना

हे फळ जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही गरम करू नका ‘हे’ ५ पदार्थ