(Photo: Pexels)

स्त्री व पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Feb 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

पालक आणि हिरव्या पालेभाज्यायामध्ये 'फॉलिक ॲसिड' असते, जे शुक्राणूंच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते

(Photo: Pexels)

भोपळ्याच्या बिया यामध्ये लोह भरपूर असते, जे स्त्रीबीजांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे

(Photo: Pexels)

अक्रोड आणि बदाम सुका मेव्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, ज्यामुळे शुक्राणूंची हालचाल सुधारते

(Photo: Pexels)

रताळ्यामुळे ओव्हुलेशन वाढण्यास मदत होते, असे मानले जाते

(Photo: Pexels)

अंड्यांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन ई भरपूर असते

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज पालकाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर?