वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या 'हे' पेय

(Photo : Unsplash)

Nov 17, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

एक चमचा मध घालून लिंबू पाणी प्या

(Photo : Unsplash)

रोज सकाळी आल्याचा चहा प्या

(Photo : Unsplash)

गरम पाण्यात एक चमचा तूप घालून प्या

(Photo : Unsplash)

एक ग्लास पाण्यात एक चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर घालून प्या

(Photo : Unsplash)

रोज सकाळी हळदीचे पाणी प्या

(Photo : Unsplash)

दालचिनीचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: पेरूची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे