(Photo: Pexels)
Jun 16, 2026
(Photo: Pexels)
चिया सीड्सभिजवून खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि भूक नियंत्रणात राहते
(Photo: Pexels)
अळशीच्या बिया मेटाबॉलिझम वाढवून पोटाची चरबी वेगाने कमी करतात
(Photo: Pexels)
भोपळ्याच्या बिया ऊर्जा देतात आणि अवेळी काहीतरी खाण्याची इच्छा रोखतात
(Photo: Pexels)
सूर्यफुलाच्या बिया पचनक्रिया सुधारून फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देतात
(Photo: Pexels)
तीळ वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात आणि वजन नियंत्रणात ठेवतात
(Photo: Pexels)
रोज सकाळी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये १-२ चमचे सेवन करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आठवड्यातून एकदा बर्फाच्या पाण्याने आंघोळ करावी का?