खराब हवामानाचा होऊ शकतो आपल्या मेंदूवर परिणाम 

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 03, 2023

Loksatta Live

खराब हवेच्या संपर्कात आल्यामुळे मेंदूची संज्ञानात्मक क्षमता बिघडू शकते

प्रतिमा: कॅनव्हा

वायुप्रदूषणामुळे मेंदू लवकर वृद्ध होऊ शकतो/लवकरच त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते

प्रतिमा: कॅनव्हा

डॉ. अंकिता प्रियदर्शिनी यांच्या मते, खराब हवेतील विषारी पदार्थ रक्तप्रवाहातून मेंदू पर्यंत पोहोचू शकतात. याचा परिणाम मेंदूवर होतो. त्यांचा न्यूरोलॉजिकल प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

प्रतिमा: कॅनव्हा

चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक स्थितींचाही वायुप्रदूषणाशी संबंध असू शकतो.

प्रतिमा: कॅनव्हा

खराब हवेपासून लांब राहण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहेत. तसेच एअर प्युरिफायरचा वापर करावा

प्रतिमा: कॅनव्हा

आपली जीवनशैली निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगला आहार-विहार, व्यायाम यामुळे मेंदू चांगला राहतो

प्रतिमा: कॅनव्हा

प्रदूषित शहरांमध्ये राहत असताना माइंडफुलनेस पद्धती, तसेच इकोथेरपी वापरण्याचा सल्ला दिला जातो

प्रतिमा: कॅनव्हा