गरोदर महिलांनी चुकूनही खाऊ नयेत 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Feb 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

गर्भधारणेच्या कालावधीमध्ये गरोदर महिलांनी चुकीच्या गोष्टी खाणे टाळावे

(Photo : Unsplash)

याचा गरोदर महिला आणि बाळावर वाईट प्रभाव पडू शकतो

(Photo : Unsplash)

गरोदर महिलेने 'या' गोष्टी खाऊ नयेत

(Photo : Unsplash)

द्राक्षाचा गुणधर्म गरम असल्याने गरोदर महिलेने याचे सेवन करू नये

(Photo : Unsplash)

कोरफडचे सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढू शकतो

(Photo : Unsplash)

कच्च्या अंड्यामध्ये असलेले साल्मोनेला बॅक्टेरिया भ्रूणाला नुकसान पोहचू शकते

(Photo : Unsplash)

जास्त कॉफी पिणेही गर्भातील भ्रूणासाठी घातक असते

(Photo : Unsplash)

अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन गरोदर महिलांसाठी हानिकारक ठरू शकते

(Photo : Unsplash)

गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पपई खाल्ल्याने गर्भपाताचा धोका वाढू शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा