'या' आजारांवर मनुका ठरेल रामबाण उपाय Feb 16, 2023 Loksatta Live रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करते पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते पचनक्रियाही सुधारते ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन फायद्याचे सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन गुणकारी पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा केसांच्या वाढीसाठी ‘हे’ पदार्थ खा केसांच्या वाढीसाठी ‘हे’ पदार्थ खा