'या' आजारांवर मनुका ठरेल रामबाण उपाय

(Photo: Freepik)

Feb 16, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी

(Photo: Freepik)

अ‍ॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत

(Photo: Freepik)

रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते

(Photo: Freepik)

शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करते

(Photo: Freepik)

पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते

(Photo: Freepik)

पचनक्रियाही सुधारते

(Photo: Freepik)

ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन फायद्याचे

(Photo: Freepik)

सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त

(Photo: Freepik)

डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन गुणकारी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी ‘हे’ पदार्थ खा