(Photo: Freepik)
Mar 01, 2026
(Photo: Freepik)
उन्हाळ्याचा कडक ताप वाढू लागला की, पारंपरिक पेयांची हमखास आठवण होते.
(Photo: Freepik)
कैरीच्या पन्ह्यात अ व क ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
(Photo: Freepik)
हे पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.
(Photo: Freepik)
या पेयातील कच्चा आंबा, जिरे व पुदिना हे घटक पचन सुधारण्यास मदत करतात.
(Photo: Freepik)
कैरीच्या पन्ह्यात असणारे क्षारीय घटक द्रवसमतोल राखतात.
(Photo: Freepik)
पन्ह्याच्या शीतल गुणधर्मामुळे हे पेय शरीरातील उष्णता कमी करते.
(Photo: Freepik)
उन्हाळ्यात आरोग्यासाठी हे पेय लाभदायक ठरते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘बघितलं पोरी तुला पहिल्यांदा…’ अनुश्री मानेच्या रीलनं चाहत्यांना केलं घायाळ