Healthy Living: जाणून घ्या टोमॅटो खाण्याचे तोटे टोमॅटो आरोग्यासाठी काही प्रमाणात हानिकारक देखील ठरु शकतात टोमॅटोतील अम्लीय घटकामुळे काही लोकांच्या त्याचा त्रास होऊ शकतो यामुळे पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात ऍसिड रिफ्लक्स सारख्या परिस्थितीची लक्षणे वाढू शकतात टोमॅटोमधील ऑक्सॅलेट्स घटकामुळे मूतखड्याचा त्रास वाढतो मूतखडा आणि संधिवात असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा उन्हाळ्यात अशी घ्या तुळशीच्या रोपाची काळजी उन्हाळ्यात अशी घ्या तुळशीच्या रोपाची काळजी