Healthy Living: जाणून घ्या टोमॅटो खाण्याचे तोटे

(Photo : Unsplash)

Apr 10, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

टोमॅटो आरोग्यासाठी काही प्रमाणात हानिकारक देखील ठरु शकतात

(Photo : Unsplash)

टोमॅटोतील अम्लीय घटकामुळे काही लोकांच्या त्याचा त्रास होऊ शकतो

(Photo : Unsplash)

यामुळे पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात

(Photo : Unsplash)

ऍसिड रिफ्लक्स सारख्या परिस्थितीची लक्षणे वाढू शकतात

(Photo : Unsplash)

टोमॅटोमधील ऑक्सॅलेट्स घटकामुळे मूतखड्याचा त्रास वाढतो

(Photo : Unsplash)

मूतखडा आणि संधिवात असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात अशी घ्या तुळशीच्या रोपाची काळजी