अतिप्रमाणात चिया सीड्स खाण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Dec 19, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अतिप्रमाणात चिया सीड्सचे सेवन केले तर अ‍ॅलर्जी होऊ शकते

(Photo : Unsplash)

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

पोट बिघडण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

रक्तदाब कमी होऊ शकतो

(Photo : Unsplash)

श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

चिया सीड्स खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात गाजरापासून बनवा ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ