Health: आहारात करा राजमाचा समावेश

(Photo : Unsplash)

Mar 20, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

राजमामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन असते

(Photo : Unsplash)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी राजमा खूप चांगला ठरतो

(Photo : Unsplash)

राजमा रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढू देत नाही

(Photo : Unsplash)

राजम्यामध्ये खूप प्रमाणात फायबर आढळते

(Photo : Unsplash)

वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

राजमामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहेत H3N2 व्हायरसची लक्षणे