Healthy Living: दालचिनीचा काढा पिण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Apr 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दालचिनी रोगप्रतिकारक आहे

(Photo : Unsplash)

डाएटमध्येही दालचिनीचं महत्त्व आहे

(Photo : Unsplash)

दालचिनी अत्यंत औषधी आहे

(Photo : Unsplash)

दालचिनी पावडर गरम पाण्यात घालून तो काढा घेतल्यास सर्दी, खोकला दूर होते

(Photo : Unsplash)

दालचिनीचा काढा प्यायल्याने अंगदुखी दूर होते

(Photo : Unsplash)

शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: मॉर्निंग वॉकचे आरोग्यदायी फायदे