Health Benefits: आहारात करा गाजरचा समावेश Mar 16, 2023 Loksatta Live 'अ' जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम यकृताचे आरोग्य चांगले राहते मूत्राशयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त पचनक्रिया सुधारते त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम गाजर हे कर्करोगरोधक आहे केस व दातांसाठी उत्तम गाजराच्या नियमित सेवनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा सणासुदीच्या दिवसात वजन वाढण्यापासून कसे रोखावे? सणासुदीच्या दिवसात वजन वाढण्यापासून कसे रोखावे?